फ्री टेस्ट सिरीज

परीक्षेचे टप्पे

  • लेखी परीक्षा
    • पोलिस शिपाई-(एकूण - १०० गुण)
      • मराठी : २५ गुण
      • गणित : २५ गुण
      • बुद्धिमत्ता : २५ गुण
      • सामान्य अध्ययन व चालू घडामोडी : २५ गुण
    • पोलिस शिपाई (चालक)-(एकूण - १०० गुण)
      • मराठी : २० गुण
      • गणित : २० गुण
      • बुद्धिमत्ता : २० गुण
      • सामान्य अध्ययन व चालू घडामोडी : २० गुण
      • वाहतूक : २० गुण
  • मैदानी परीक्षा
    • पोलिस शिपाई-(एकूण - ५० गुण)
      • पुरुष
        • १६०० मी : (५ मी. १० सेकंद - ३० गुण)
        • १०० मी : (११.५० सेकंद - १० गुण)
        • गोळाफेक : (८.५० मीटर पेक्षा जास्त - १० गुण)
      • महिला
        • ८०० मी : (२ मी. ५० सेकंद - ३० गुण)
        • १०० मी : (१४ सेकंद - १० गुण)
        • गोळाफेक : (६ मीटर पेक्षा जास्त - १० गुण)
    • पोलिस शिपाई (चालक)-(एकूण - १०० गुण)
      • पुरुष
        • १६०० मी : (५ मी १० सेकंद - ३० गुण )
        • गोळाफेक : (८.५० मीटर पेक्षा जास्त - २० गुण)
      • महिला
        • ८०० मी : (२ मी. ५० सेकंद - ३० गुण)
        • गोळाफेक : (६ मीटर पेक्षा जास्त - २० गुण)
      • ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे : ५० गुण
    • एस.आर.पी. पोलिस शिपाई-(एकूण - १०० गुण)
      • फक्त पुरुष
        • ५ किमी : (२५ मी - ५० गुण )
        • १०० मी : (११.५० सेकंद- २५ गुण )
        • गोळाफेक : (८.५० मीटर पेक्षा जास्त - २५ गुण)

पोलीस भरती चे नवीन अपडेट हवे असेल तर आताच सबसक्राईब करा..
आमची वेबसाइट - http://www.policebharati.co.in/
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!