पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q2) 
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
Q3) 
उत्तरकाशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहेत.
Q4) 
कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Q5) 
बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.
Q6) 
……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Q7) 
1 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Q8) 
एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?
Q9) 
दोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q10) 
‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q11) 
मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे?
Q12) 
विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
Q13) 
अलीकडेच आशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
Q14) 
हरित क्रांतीचे प्रनेते कोण आहे?
Q15) 
पांढरे सोने कशास म्हटले जाते?
Q16) 
राजगुरूंचे पूर्ण नाव काय होते?
Q17) 
पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे……………करणे?
Q18) 
‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Q19) 
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Q20) 
ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q21) 
पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?
Q22) 
शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना……………… म्हणतात.
Q23) 
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q24) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q25) 
Climate Change Performance Index 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे?
Q26) 
इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे,
Q27) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?
Q28) 
सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?
Q29) 
VIT चे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणाच्या RIT मानत डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे?
Q30) 
लीप वर्षात कोणता महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो?