पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
4किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर सात किलो साखरेची किंमत किती?
Q2) 
3 पुस्तकांची किंमत27.15 तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q3) 
1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?
Q4) 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मगाव कोणते आहे?
Q5) 
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q6) 
रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
Q7) 
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q8) 
शेतातील बेकारी म्हणजेच…… बेकारी होय.
Q9) 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
Q10) 
डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Q11) 
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.
Q12) 
खांद्याचा सांधा हे……… या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे.
Q13) 
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?
Q14) 
प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
Q15) 
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q16) 
पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q17) 
घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले, वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता?
Q18) 
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती स….. कलमाखाली आणीबाणी जाहीर केली जाते,
Q19) 
समसंबंध ओळखा.शिपाई : : बंदूक तर शिक्षक : ?
Q20) 
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q21) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q22) 
कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?
Q23) 
……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
Q24) 
मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला.
Q25) 
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q26) 
1500 रुपये रकमेचे दर साल दर शेकडा 12 या दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल?
Q27) 
भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?
Q28) 
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे .अलंकार कोणता?
Q29) 
एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट पेक्षा एक ने कमी आहे तर त्या आयताची परिमिती 70 सेमी असल्यास लांबी किती?
Q30) 
…….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?