Q1) 
 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?
        Q2) 
 ‘मीठ भाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
        Q3) 
 कोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?
        Q4) 
 रेट ऑफ हैबियस कॉर्पोर्स व रेट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्क असे संबंधित आहे?
        Q5) 
 ऑक्सीजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते ?
        Q6) 
 जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?
        Q7) 
 खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
        Q8) 
 तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?
        Q9) 
 ‘समर्थाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
        Q10) 
 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
        Q11) 
 सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?
        Q12) 
 ‘तो झाडावर चढला आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.
        Q13) 
 खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
        Q14) 
 उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय?
        Q15) 
 …. यामध्ये गतीज ऊर्जा आहे.
        Q16) 
 दोन संख्यांचा लसावी 48 असून 2:3 प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती?
        Q17) 
 ISRO चे विस्तारित रूप काय आहे?
        Q18) 
 राम रावांनी एक गाय ,एक म्हैस व एक बैल एकूण रुपये85000 ला खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण4:8:5 असेल तर बैलाची किंमत किती?
        Q19) 
 10 मीटर=?
        Q20) 
 डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे
        Q21) 
 फेसबुकचे संपादक हे……. आहेत.
        Q22) 
 निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
        Q23) 
 36,48,84 चे मसावी किती?
        Q24) 
 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
        Q25) 
 ‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?
        Q26) 
 648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
        Q27) 
 अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
        Q28) 
 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?
        Q29) 
 खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?
        Q30) 
 खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा.