Q1)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q2)
21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्ये 52 आहे तर अकरावा प्राप्तांक कोणता?
Q3)
जर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो. तर धाव एकूण किती किमीची असेल?
Q4)
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे.
Q5)
गरिबी हटाव हे प्रसिद्ध घोषणा त्या पंतप्रधानांनी केली?
Q6)
बीड जिल्ह्यातील सिताफळ संशोधन केंद्र कुठे आहे?
Q7)
‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
Q8)
एका गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल?
Q9)
0.5 ,2,4.5,8,12.5?
Q10)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q11)
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q12)
पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते?
Q13)
आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?
Q14)
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
Q15)
7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
Q16)
विजोड पद कोणते?143,169,197,221,247
Q17)
वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?
Q18)
PUC चा फुलफॉर्म काय?
Q19)
273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Q20)
मोतीबिंदू. डोळ्यात तर गलकंड.
Q21)
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q22)
ग्रीन शब्द आईकोनोमिया म्हणजे काय ?
Q23)
खालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?
Q24)
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q25)
25,50,100,200,?
Q26)
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q27)
खालीलपैकी नाम कोणता?
Q28)
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Q29)
हरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?
Q30)
‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण व्यंजने किती?