फ्री टेस्ट सिरीज

पात्रता

  • वयोमर्यादा
    • पोलिस शिपाई
      • अराखीव (खुला) : १८ ते २८
      • मागासवर्गीय : १८ ते ३३
    • एस.आर.पी. पोलिस शिपाई
      • अराखीव (खुला) : १८ ते २५
      • मागासवर्गीय : १८ ते ३०
    • पोलिस शिपाई (चालक)
      • अराखीव (खुला) : १९ ते २८
      • मागासवर्गीय : १९ ते ३३
    • पोलिस (बॅन्डसमन)
      • अराखीव (खुला) : १८ ते २८
      • मागासवर्गीय : १८ ते ३३
  • शैक्षणिक अहर्ता
    • बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा (बँडपथकसाठी १० वी उत्तीर्ण)
  • शारीरिक मोजमापे/अहर्ता
    • पोलिस शिपाई
      • पुरुष
        • ऊंची : १६५ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
        • छाती : न फुगविता ७९ सें.मी. (फुगविण्याची क्षमता किमान ५ सें.मी. आवश्यक)
      • महिला
        • ऊंची : १५५ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
    • पोलिस शिपाई (चालक)
      • पुरुष
        • ऊंची : १६५ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
        • छाती : न फुगविता ७९ सें.मी. (फुगविण्याची क्षमता किमान ५ सें.मी. आवश्यक)
      • महिला
        • ऊंची : १५८ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
    • एस.आर.पी. पोलिस शिपाई
      • फक्त पुरुष
        • ऊंची : १६८ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
        • छाती : न फुगविता ७९ सें.मी. (फुगविण्याची क्षमता किमान ५ सें.मी. आवश्यक)
    • पोलिस (बॅन्डसमन)
      • फक्त पुरुष
        • ऊंची : १६३ सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)
        • छाती : न फुगविता ७९ सें.मी. (फुगविण्याची क्षमता किमान ५ सें.मी. आवश्यक)

पोलीस भरती चे नवीन अपडेट हवे असेल तर आताच सबसक्राईब करा..
आमची वेबसाइट - http://www.policebharati.co.in/
आमचे टेलिग्राम चैनल लिंक - https://t.me/missionpolice2021
आमचे यूट्यूब चैनल लिंक - https://youtube.com/user/niks12374
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!