पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?
Q2) 
ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q3) 
जागतिक बँकेची स्थापना कधी झाली ?
Q4) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q5) 
‘लेट मी से ईट नाऊ ‘या पुस्तकाचे लेखक कोण?
Q6) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q7) 
खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्यागृहाचा सदस्य नसतो?
Q8) 
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
Q9) 
खालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.
Q10) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q11) 
मी परवा ऐतिहासिकनाटकपाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
Q12) 
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही?
Q13) 
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Q14) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q15) 
खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Q16) 
मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Q17) 
90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील?
Q18) 
खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाट जोडते?
Q19) 
पुढील संख्या चे वर्गमूळ काढा, 2401?
Q20) 
एका वर्तुळाचा परीघ 44 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती?
Q21) 
18 आणी 24 यांचा लसावी व मसावी किती?
Q22) 
‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Q23) 
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q24) 
1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?
Q25) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q26) 
भारत हे….. राष्ट्र आहे.
Q27) 
लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे?
Q28) 
101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.
Q29) 
अनेकवचनी शब्द ओळखा.
Q30) 
अशुद्ध शब्द कोणता?