पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
AZ,CX,EV,GT ,?
Q2) 
अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Q3) 
मध.मधमाशी.कात…?
Q4) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q5) 
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Q6) 
खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?
Q7) 
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q8) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q9) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q10) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q11) 
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17 टक्के मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Q12) 
शॉर्टहँड चा प्रयोग कोणी लावला?
Q13) 
बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुगल यांच्यामध्ये लढाई झाली होती?
Q14) 
0.000576 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सेंटीमीटर असेल?
Q15) 
ही विनाशी ऊर्जा साधनाचा प्रकार.
Q16) 
भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q17) 
खालील पैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?
Q18) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Q19) 
प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?
Q20) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q21) 
विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
Q22) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q23) 
युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?
Q24) 
‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q25) 
दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?
Q26) 
100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q27) 
खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?
Q28) 
जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
Q29) 
अकोला जिल्ह्यातील सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Q30) 
राज्यसभेचे सभापत होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे.