Q1)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q2)
…. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात?
Q3)
………… प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Q4)
हायग्रोमीटर काय मोजते?
Q5)
75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,
Q6)
एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Q7)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा1,2,6,15,31,56?
Q8)
मध : मधमाशी : : कात : ?
Q9)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q10)
महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
Q11)
बार्डोली सत्याग्रहाचे नेते कोण होते?
Q12)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q13)
8% सरळ व्याजाने दहा वर्ष मुदती करिता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल?
Q14)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q15)
‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q16)
45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?
Q17)
उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.
Q18)
धैर्य हा शब्द…. आहे.
Q19)
नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
Q20)
6366,7497,8648,9819,? संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Q21)
मानवी हक्क संरक्षण अधिनियमत पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे.
Q22)
……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?
Q23)
समानार्थी शब्द सांगा.उदाहरण……..
Q24)
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?
Q25)
खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा.
Q26)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q27)
भाषा आहे…. चे माध्यम आहे,
Q28)
‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Q29)
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q30)
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?