पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q2) 
8 12 व 15 यांचा लसावी किती?
Q3) 
किती किलो वाईट म्हणजे एक मेगा बाईट होय?
Q4) 
अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?
Q5) 
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q6) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q7) 
5 किलोमीटर=…… किलोमीटर,
Q8) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q9) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q10) 
130 मी लांबीच्या पुलास ताशी 36 किमी वेगाने जाणारी. 110 मी लांबीची एक आगगाडी किती सेकंदात ओलांडेल?
Q11) 
एका पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
Q12) 
92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी आहेत?
Q13) 
दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q14) 
प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?
Q15) 
अचल=?
Q16) 
एजवाल हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Q17) 
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q18) 
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q19) 
निलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
Q20) 
खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.
Q21) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q22) 
11,24,39,56,….
Q23) 
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q24) 
‘अरुण्यरुदण’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Q25) 
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q26) 
त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे 5:6:7 या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या मोठ्या अंतर कोणाच्या लगतच्या बाजूच्या कोणाचे माप किती अंश असेल?
Q27) 
घटक राज्य द्विग्रही सभागृह असावे असावे याचा निर्णय करून घेतो?
Q28) 
12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील?
Q29) 
शेतातील बेकारी म्हणजेच……. बेकारी होय.
Q30) 
अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?