पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
4225:67::3025:?
Q2) 
सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?
Q3) 
एका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q4) 
घड्याळात 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती असेल?
Q5) 
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
Q6) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q7) 
राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी साजरा करण्यात ……..येतो,
Q8) 
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q9) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q10) 
एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Q11) 
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी  येणारे पद निवडा.ACF, BFJ, CIN,DLR, ?
Q12) 
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
Q13) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.15,90,540,3240…….?
Q14) 
पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Q15) 
‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Q16) 
न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?
Q17) 
‘सहा लक्ष आठ हजार सहा’ ही संख्या कशी लिहाल?
Q18) 
अ चा पगार ब पेक्षा 20 टक्के कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहेत?
Q19) 
जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?
Q20) 
‘स्वतःशीच केलेले भाषण’ यासाठी शब्द समूहदर्शक शब्द कोणता?
Q21) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q22) 
…… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q23) 
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q24) 
भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?
Q25) 
भिन्न शब्द ओळखा,
Q26) 
यापैकी नाम ओळखा.कुत्र्याला मांस आवडते,
Q27) 
अकोला जिल्ह्यातील सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Q28) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q29) 
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q30) 
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-