पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 13-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
5 संख्यांची सरासरी100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?
Q2) 
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q3) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q4) 
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.केसाने गळा कापणे –
Q5) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q6) 
54 व 36 यांचा मसावी काढा?
Q7) 
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q8) 
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q9) 
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Q10) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
Q11) 
पुल्लिंगी शब्द ओळखा.
Q12) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?स्टडी मटेरियल
Q13) 
धरमतरची  खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?
Q14) 
चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q15) 
बिहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q16) 
एका दिवसाची घड्याळाचे दोन्ही काटे एकाच रेषेत मात्र विरुद्ध दिशेला किती वेळा येतात?
Q17) 
एक भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्ष?
Q18) 
नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?
Q19) 
‘ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल .’ या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे?
Q20) 
1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q21) 
एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?
Q22) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q23) 
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Q24) 
पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे,
Q25) 
रेट ऑफ हैबियस कॉर्पोर्स व रेट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्क असे संबंधित आहे?
Q26) 
HSRP म्हणजे काय?
Q27) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q28) 
43 हजार 200 सेकंद म्हणजे किती तास?
Q29) 
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q30) 
‘स्तुती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?