पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 15-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
Q2) 
52. 48. 45…..42
Q3) 
राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करता येते?
Q4) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q5) 
वारंवारतेचे SI एकक काय आहे?
Q6) 
4368 ही संख्या 8400 चे किती टक्के आहे?
Q7) 
कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Q8) 
सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q9) 
अजय त्याच्या घरातून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो पुढे पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
Q10) 
रोजकीर्द संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे?
Q11) 
एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q12) 
1899 मध्ये……. यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला,
Q13) 
रिक्त स्थानी कोणते अक्षर येईल.X,V,S,O………..?
Q14) 
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB चा गट क्रमांक काय?
Q15) 
रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Q16) 
3,10,29,66,?
Q17) 
750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Q18) 
भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q19) 
मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Q20) 
पाच मुले रांगेत बसल्या आहेत राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही अनुराधाही सुलेखाच्या शेजारी नाही राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे?
Q21) 
36, 48 व 84 चा मसावी किती?
Q22) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q23) 
दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?
Q24) 
7/6 + 3/5 – 9/4 = ?
Q25) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q26) 
‘पोहणे’ हा चांगला व्यायाम आहे.या वाक्यातील अवतरणातील शब्दास काय म्हणतात?
Q27) 
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
Q28) 
1880 च्या 20% च्या 40% =…..?
Q29) 
20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?
Q30) 
घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.