पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q2) 
मराठी लिपी ला कोणते नावाने ओळखले जाते?
Q3) 
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q4) 
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Q5) 
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?
Q6) 
‘गंधाक्षत’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Q7) 
सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
Q8) 
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q9) 
समानार्थी शब्द ओळखा ,जाळ…..?
Q10) 
सुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल 10% तोड्याने आणि 1720 रुपयात खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नसल्याने विकली तर दोन्ही व्यवहारात म्हणून त्याला निव्वळ नफा किती झाला?
Q11) 
7,10,8,………..9,12………….?
Q12) 
150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मुळ ची संख्या किती ने कमी झाली?
Q13) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q14) 
महाराष्ट्र एक्सप्रेस कुठे कुठून धावते?
Q15) 
एका रक्कमेच्या चक्रवाढ व्याज व साधी व्याज मधील फरक (5% दराने 2 वर्षांसाठी) 250 रुपये आहेत तर ती रक्कम किती?
Q16) 
‘कोका अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17) 
वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?
Q18) 
कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?
Q19) 
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q20) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q21) 
प्रणवने 10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरमध्ये सहाशे रुपये गुंतवले या कंपनीने शेअर वर 15 टक्के लाभांश जाहीर केला तर किती लाभांश मिळेल?
Q22) 
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q23) 
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q24) 
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q25) 
कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.
Q26) 
भारतातील या टेकड्या प्राचीन जीवाविशेष याबद्दल प्रसिद्ध आहेत?
Q27) 
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q28) 
मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?
Q29) 
भित्या पाठी ……
Q30) 
खालीलपैकी कोणता किल्ला केवळ सागरा जवळ बांधलेला आहे परंतु सागरातील बेटावर बांधलेला नाही?