Q1)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q2)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q3)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q4)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q5)
भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?
Q6)
2809 चे वर्गमूळ किती?
Q7)
महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात कुठे केली होती?
Q8)
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Q9)
इंडिया इंडेपेंडेन्स लीग च स्थापना कोणी केली?
Q10)
रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
Q11)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q12)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q13)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q14)
आय एस आर ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे?
Q15)
एका रांगेत अनुराधाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सुलक्षणाचा उजवीकडून 10 वा व डावीकडून 14 वा क्रमांक आहे. तर अनुराधाचा रांगेतील क्रमांक कोणता?
Q16)
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q17)
जर डॉक्टरांनी तुम्हाला 5 गोळ्या दर दीड तासाने याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
Q18)
828 आणि 612 यांचा लसावी किती?
Q19)
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q20)
महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठी आहे.
Q21)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q22)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q23)
राजगुरूंचे पूर्ण नाव काय होते?
Q24)
कोणत्या नामाचे वचन बदलत नाही?
Q25)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Q26)
‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….’ या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
Q27)
पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमात नाही,
Q28)
45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?
Q29)
निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
Q30)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?