पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 08-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Q2) 
महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q3) 
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q4) 
‘समर्थाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q5) 
उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Q6) 
‘गीत रामायण’ हे कोणी लिहिले आहे?
Q7) 
‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q8) 
LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q9) 
‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q10) 
फुलझाडांचा…………………. (सूक्ष्मदर्शक शब्द शोधा).
Q11) 
खालील अंकाच्या क्रमात एक अंक चुकीच्या क्रमाने आला आहे तो कोणता?1,2,5,10,17,28
Q12) 
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q13) 
मानवी हक्क कोणत्या दिवशी पाळतात.
Q14) 
खालील म्हण पूर्ण करा.शिकविलेली बुद्धी आणि ……..फार काळ टिकत नाही.
Q15) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q16) 
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q17) 
7×8+4×9+5×6=?
Q18) 
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो?
Q19) 
6:35::?:63
Q20) 
साठ हजार दोनशे पाच ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?
Q21) 
निबिड म्हणजे काय?
Q22) 
2:12::3:?
Q23) 
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q24) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q25) 
राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला तर नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे?
Q26) 
द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Q27) 
खालील पर्यायांपैकी एक वचनी शब्द कोणता?
Q28) 
50 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यातील 45,55 व 67 या 3 संख्या सोडल्यास उर्वरित ित संख्यांची सरासरी किती?
Q29) 
कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Q30) 
मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?