पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?
Q2) 
देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Q3) 
अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q4) 
8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?
Q5) 
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.
Q6) 
सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Q7) 
1857 उठावात नंतर कोणत्या तारखेस भारतात दिसता इंग्लंड चे राणी कडे हस्तांतरित करण्यात आली?
Q8) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q9) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q10) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
Q11) 
राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Q12) 
महाराष्ट्राला……………. किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
Q13) 
कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात?
Q14) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q15) 
16, 28 ,37,?
Q16) 
सध्या मराठी वर्णमालेत….. वर्ण आहेत.
Q17) 
गुरांचा समूह म्हणजे?
Q18) 
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q19) 
गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?
Q20) 
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?
Q21) 
‘जरा हात वर कर पाहू.’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
Q22) 
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.
Q23) 
चंग बांधणे……..
Q24) 
कीटकांना किती पाय असतात?
Q25) 
‘मितभाषी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q26) 
एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?
Q27) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q28) 
रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q29) 
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Q30) 
‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?