Q1)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q2)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q3)
शहनाज पूर्वेकडे तोंड करून 40 मीटर चालला ,तेथे उजव्या बाजूला एका काटकोनात वळून 25 मीटर चालला ,पुन्हा उजव्या बाजूला दोन काटकोनात वळून चालू लागला तर आता त्याच्या डाव्या बाजूची दिशा कोणती?
Q4)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q5)
………. या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे.
Q6)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q7)
उंटाचा….. असतो.
Q8)
सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मकांची जरुरी असते.
Q9)
डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियन (EU) मधील पहिला देश कोणता देश बनला?
Q10)
एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Q11)
दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा याबद्दल एकच शब्द सुचवा?
Q12)
2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q13)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q14)
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?
Q15)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q16)
माधव वरचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला तर त्याच्या पाचव्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल?
Q17)
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q18)
विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q19)
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Q20)
शब्दांच्या एकूण जाती पैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?
Q21)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q22)
खालील अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66…….
Q23)
एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर. त्या संख्येचा धन किती असेल?
Q24)
बीड जिल्ह्यातील सिताफळ संशोधन केंद्र कुठे आहे?
Q25)
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
Q26)
‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q27)
420886=BALOON असेल तर 840260=?
Q28)
ताशी 24 किमी वेगाने असलेल्या एका शहराला पोहोचण्यास दोन तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?
Q29)
12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Q30)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले?