पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 25-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q2) 
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q3) 
जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले?
Q4) 
खालील म्हण पूर्ण करा.शिकविलेली बुद्धी आणि ……..फार काळ टिकत नाही.
Q5) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q6) 
लोकायुक्त ही संस्था…. यावर काम करते?
Q7) 
बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.
Q8) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q9) 
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q10) 
मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे?
Q11) 
खरोसा लेण्या…….. या जिल्ह्यात आहेत.
Q12) 
बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
Q13) 
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q14) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q15) 
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16) 
5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशी यांची एकूण किंमत  18500 रुपये आहे तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Q17) 
भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?
Q18) 
कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Q19) 
एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?
Q20) 
एका विशिष्ट काम करणाऱ्यास रामदासला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहीले असेल?
Q21) 
एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Q22) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q23) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,2,5,10,17……..,37,
Q24) 
खालीलपैकी लीप वर्ष कोणते?
Q25) 
इंडियन प्रीमियर लीग 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले होते?
Q26) 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी…… होते.
Q27) 
120. 90. 65 .45. 30.20?
Q28) 
मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q29) 
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q30) 
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.