पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q2) 
चार किलोग्राम साखरेची प्रत्येकी 20 ग्राम ची एक याप्रमाणे पुढे बांधल्या तर किती पुढे होतील?
Q3) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q4) 
जर 6:5=y:20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती?
Q5) 
डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….
Q6) 
बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Q7) 
वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q8) 
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?
Q9) 
महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Q10) 
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q11) 
विद्युत् प्रवाहाची शक्ति कोणत्या उपकरणाच्या साह्याने मोजतात?
Q12) 
‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q13) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q14) 
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q15) 
36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती?
Q16) 
वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?
Q17) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q18) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q19) 
सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?
Q20) 
खालीलपैकी कोणत्या संकेत 4 ने निशेष भाग जातो?
Q21) 
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q22) 
ग्रामसेवक ग्रामपंचायतचा…….‌ म्हणून काम करतो,
Q23) 
‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Q24) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q25) 
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Q26) 
कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Q27) 
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत?
Q28) 
‘दासी’ या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Q29) 
पूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Q30) 
पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही.