पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 23-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Q2) 
26 जानेवारी च्या ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?
Q3) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा?
Q4) 
ब्रेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे?
Q5) 
लक्षद्वीप हे कोणत्या समुद्रात आहे?
Q6) 
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q7) 
‘आवळा देऊन ……..काढणे’ ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होते.
Q8) 
रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?
Q9) 
‘हात धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q10) 
11.120.13….?
Q11) 
ती चमकल्यावर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण………
Q12) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q13) 
दौलताबाद येथील प्रसिद्ध देवगिरी किल्ला खालीलपैकी कोणी बांधला?
Q14) 
9.8,?,8.9,11.6,8,12.5
Q15) 
‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
Q16) 
5.4 या संख्येचा वर्ग किती?
Q17) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q18) 
2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?
Q19) 
X ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?
Q20) 
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Q21) 
………… हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो?
Q22) 
खालील पर्यायांपैकी गोड्या पाण्यात कोणत्या जातीच्या माशांची पैदास होते?
Q23) 
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q24) 
0.16/4.8=?
Q25) 
जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Q26) 
‘कानाडोळा करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q27) 
20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?
Q28) 
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला.
Q29) 
खालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?24, 21, 18, 15,?
Q30) 
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,