पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?
Q2) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q3) 
वाक्यात नामाऐवजी येणारे शब्द म्हणजेच……,
Q4) 
1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते
Q5) 
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ…. येथील तुरुंगात लिहिला.
Q6) 
श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 ठेवी ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
Q7) 
शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Q8) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q9) 
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Q10) 
1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?अ) डलहौसीचे आक्रमक धोरणब) सामाजिक व धार्मिक  जीवनातील हस्तक्षेप.क) सैनिकांतील असंतोषड) कंपनी काळातील राज्यविस्तार
Q11) 
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q12) 
किती सरळ व्याजदराने 250 रुपयाची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Q13) 
विसंगत पर्याय निवडा?
Q14) 
All India radio ची स्थापना…………… साली झाली.
Q15) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q16) 
महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?
Q17) 
खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
Q18) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q19) 
पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?
Q20) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q21) 
सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारात पदक मिळालेले नाही?
Q22) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q23) 
8,20,45,96,199,?
Q24) 
मालिकेतील रिकामी जागा भरा.65,45,27,…..-3
Q25) 
0.25 * 2.5 * 1.2 = ?
Q26) 
1996 ची सुरुवात सोमवार आणि झाली असेल तर एक एप्रिल 1996 रोजी कोणता वार असेल ?
Q27) 
वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळ मोक्ष होणे?
Q28) 
‘स्वामी विवेकानंदांनी वेदांवर चिंतन केले.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q29) 
खालीलपैकी कोणत्या संख्येने 35, 301,126 या तीनही संख्यांना  पूर्ण भाग जातो?
Q30) 
खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.