Q1)
महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?
Q2)
एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतील तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
Q3)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,
Q4)
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.AOC,BPD,….?……,DRF
Q5)
हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q6)
आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून त्याचे क्षेत्रफळ 98 चौरस सेंटीमीटर असल्यास लांबी किती?
Q7)
आपला देशाचा राष्ट्रध्वज यावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Q8)
सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q9)
महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?
Q10)
चाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q11)
पंचायत राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम…….. व त्यानंतर……. या राज्यात झाली,
Q12)
मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था कोठे आहे?
Q13)
‘गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट’या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी एक शब्द कोणता?
Q14)
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 147 आहे. तर मध्ये मधली संख्या कोणती?
Q15)
खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
Q16)
घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा?
Q17)
……….. हा भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Q18)
80+/7-6×10=?
Q19)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q20)
कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Q21)
आपल्या तोंडातून निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?
Q22)
संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला होता?
Q23)
खालीलपैकी कोणते पिक धुप रोधक नाही?
Q24)
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q25)
मद्रास मध्ये बी. ए चा अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत 1911 मध्ये तिने बी .ए पूर्ण केले ते जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत ती कोण?
Q26)
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?
Q27)
8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
Q28)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Q29)
पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा?
Q30)
‘ड्रॉसेरा’ वनस्पती ही वनस्पती च्या कुठल्या वर्गांमध्ये मोडते.