Q1)
शीख धर्माची स्थापना कोणी केली?
Q2)
संयुक्त राज्य अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली कोठे आहे?
Q3)
खालील विधाने पहा.अ) महाराष्ट्राची हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.ब) 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.क) आंबोलीपेक्षा जव्हार येथे जास्त पाऊस पडतो.
Q4)
स्वतंत्र न्याय पालिकेच्या संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने चुकीचे आहेत?अ) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे.ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे.क) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे.
Q5)
21,24,30,33,39….?
Q6)
“वेडी वाकडी घेऊन वळणे नागिन गावे जणु, रोषाने वाफा टाकीत धापापरी ही गाडी धडधडते.” या या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Q7)
काळ्या रंगाचे गुलाब कोणत्या देशात मिळतात ?
Q8)
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q9)
सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?
Q10)
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q11)
नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आय. एन. एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली?
Q12)
पुढील वाक्यावरून व्यक्ती ओळखा:त्यांचा जन्म मोरवी येथील टंकारा येथे 12 जानेवारी 824 ला झाला त्यांच्या वडिलांचे नाव आंबा शंकर होते आंबा शंकर अतिशय सनातनी होते.
Q13)
भारतात सर्वात जास्त पाऊस………… येथ पडतो.
Q14)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q15)
रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला, त्यानंतर तो डावीकडे वळून तीस मटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळाला आणि वीस मीटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि तीस मीटर चालला, तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
Q16)
वेल्ड गवताचा समावेश कोणत्या प्रदेशात होतो?
Q17)
नियोजना करिता साधनसामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालील पैकी कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्त्रोत आहे?
Q18)
2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या?
Q19)
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q20)
4225:67::3025:?
Q21)
‘चफला’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा
Q22)
खालीलपैकी कोणता प्रांत दत्तक वारस नामंजूर या तत्त्वाने खालसा केला गेला आहे ?
Q23)
प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते?
Q24)
1907 च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष…..
Q25)
विविध पिके जमिनीच्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर नाही?
Q26)
4+44+444+4444…… या श्रेणीमध्ये 9 सापळे आहेत जर आपण त्यांची बेरीज केली तर दशा उसाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
Q27)
खनिज मिठाचे साठे हिमाचल प्रदेशात कोठे सापडतात?
Q28)
एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या …………या देशाचा किनारा आहे.
Q29)
कैमूरच्या टेकड्या खालील पैकी कोणत्या पर्वतरांगा आहेत?
Q30)
8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?