Q1)
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Q2)
संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?
Q3)
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q4)
भारतात एकूण किती घटक राज्य आहेत?
Q5)
मार्च 2018 मध्ये ओरिसा राज्यात कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी केली गेली होती?
Q6)
हा महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे?
Q7)
पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केली ?
Q8)
‘ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q9)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q10)
1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्य युद्ध’ कोणी संबोधले?
Q11)
वाघ समोरून गेला यामध्ये समोरून हे काय आहे
Q12)
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
Q13)
रात्री हिंडणारे म्हणजे?
Q14)
विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?
Q15)
संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
Q16)
वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणता वायू वापरतात?
Q17)
1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन कोठे सुरू झाली?
Q18)
काॅनरॅड हा भाग कोणत्या आवरणात आढळतो,?
Q19)
माहिती-तंत्रज्ञानाच्या एक्सट्रानेट संदर्भात या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो?
Q20)
जवाहर ग्रामसमृद्धी योजना कधी सुरू झाली?
Q21)
जोगाई मंदिर कोणत्या शहरात आहे?
Q22)
गिअर असलेल्या वाहनाची लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?
Q23)
मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते?
Q24)
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,
Q25)
भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते?
Q26)
…….Speaks very well
Q27)
Pick out from the words given below so as to complete the sentence correctly.It is ………that we should remember him on his birthday.
Q28)
कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे?
Q29)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q30)
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या आगमनात 16 बळी कोणी घेतले होते?