Q1)
पुढील शब्दाचे लिंग निवडा.पक्षी:-
Q2)
सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात ?
Q3)
एका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली 0?
Q4)
‘प्रतिबंध करणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
Q5)
भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूला………वाक्य पूर्तीसाठी योग्य पर्याय निवडा.
Q6)
23456 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत…..आहे.
Q7)
दोन संख्यांचा मसावी 27 असून त्यांची बेरीज 108 आहे तर त्या संख्या शोधा?
Q8)
सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?
Q9)
विशेषणाचा प्रकार ओळखा .काही:-
Q10)
श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q11)
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q12)
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
Q13)
खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य होत्या.अ) विजयालक्ष्मी पंडितब) सुब्बलक्ष्मीक) सुचेता कृपलानीड) सरोजिनी नायडू
Q14)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
Q15)
या पैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही?
Q16)
पश्चिम घाटाच्या पश्चिमेस ………प्रकारचा पाऊस पडतो.
Q17)
जागतिक शास्त्री व्यापार करारी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Q18)
‘घनश्याम सुंदरा ,श्रीधरा अरुणोदय झाला.’या काव्यपंक्तीतील का बर अस ओळखा.
Q19)
कोणत्या पिकामुळे जमिनीत नायट्रोजनची वाढ होते?
Q20)
…… या कायद्याने सांप्रदायिक निवारण पद्धतीचा श्री गणेशा केला.
Q21)
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा?
Q22)
सध्याच्या परिसिमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Q23)
‘I have seen falling stars’.Identify the word ‘falling ‘. Choose the option
Q24)
NIV(National institute of virology) कोठे आहे?
Q25)
ब चे आजचे वय क च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे तीन वर्षानंतर ते क च्या त्या वेळच्या वयाच्या तीन पट होईल तर ब चे आज वय किती?
Q26)
अवतार टॉप सिटीज अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी भारतातील सर्वात अनुकूल शहर ठरले आहे ?
Q27)
If you…………..me some money, I…………..buy a scooter.
Q28)
कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती ?
Q29)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q30)
पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा?