Q1)
……. दाबाचे एकक आहे.
Q2)
एका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q3)
ड् आणि ड अशी कोणती व्यंजने आहेत ते ओळखा?
Q4)
एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 से.मी असल्यास त्याचा व्यास से.मी….. असतो?
Q5)
आमच्या वर्गात बरेच नारद आहेत.’ नारद’ या शब्दाची जात ओळखा.
Q6)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.हात दाखविणे :-
Q7)
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Q8)
अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते?
Q9)
3 ते 5 एप्रिल 2015 दरम्यान झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले?
Q10)
‘ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल .’ या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे?
Q11)
खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?
Q12)
नाईल नदीची देणगी कोणाला म्हणतात?
Q13)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q14)
जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविले जाणार आहे?
Q15)
फ्री वाय फाय (WiFi) देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
Q16)
महाराष्ट्रातील रेहकुरी ब्लॅक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q17)
डोळा या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता?
Q18)
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे…… अपूर्ण उच्चारले जाते,
Q19)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q20)
महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
Q21)
पुढील शब्दातील विशेषण कोणते?
Q22)
पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणतात?
Q23)
चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग आणि 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली?
Q24)
यामधील एकदल धान्य ओळखा?
Q25)
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Q26)
Fill in the blank.You should not travel……….. ticket.
Q27)
‘गरिबी हटाव ‘ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
Q28)
भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक कोण?
Q29)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q30)
‘चूल’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.