पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?
Q2) 
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा,
Q3) 
वासुदेव बळवंत फडके…… खात्यात लिपिक होते,
Q4) 
पुढील वर्णांचा प्रकार ओळखा.त् , थ्
Q5) 
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.
Q6) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q7) 
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q8) 
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे?
Q9) 
‘विघातक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q10) 
362 117 व 244 या संख्यांची सरासरी किती.
Q11) 
‘खाई त्याला खवखवे’या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Q12) 
विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q13) 
कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखल्या जातात होता?
Q14) 
अमित सुमित व रोहित यांच्या आजच्या वजनाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वय किती?
Q15) 
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q16) 
ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q17) 
रामायणातील सुग्रीव च्या पत्नीचे नाव काय होते.
Q18) 
खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही ?
Q19) 
सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Q20) 
सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q21) 
भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते?
Q22) 
चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q23) 
18 या संख्येचे विभाजक….. आहेत,
Q24) 
समूहदर्शक शब्द लिहा – गाय
Q25) 
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q26) 
पायरी ठेवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या,
Q27) 
11,5,20,12,38 ,? 74,54
Q28) 
1857 उठाव नंतर इंग्रजांनी सैनिकांचे ठेवलेले प्रमाण …. होते,
Q29) 
तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आदळले होते?
Q30) 
प्रकाश वर्ष हे एकक काय मोजण्यासाठी वापरतात?