Q1)
पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?
Q2)
चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Q3)
फुलांना सुगंध नसतो. यामध्ये फुलांना शब्दाची विभक्ती ओळखा?
Q4)
‘जामसंडे’ हा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q5)
56 आणि 57 या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट किती?
Q6)
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे?
Q7)
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Q8)
सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
Q9)
‘हस्तलिखित ‘या शब्दाचा समास ओळखा.
Q10)
भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?
Q11)
1947 च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
Q12)
48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये कोणत्या चित्रपटास ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार प्राप्त झाला होता?
Q13)
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?
Q14)
खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही?
Q15)
ऑस्ट्रेलियन ओपन 2018 महिला एकेरीतील विजेते खेळाडू कोण?
Q16)
स्वतंत्र न्याय पालिकेच्या संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने चुकीचे आहेत?अ) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे.ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे.क) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे.
Q17)
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही,
Q18)
8:64:216:?
Q19)
‘तमा नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q20)
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q21)
……….. रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
Q22)
10आणि 20 मधील सगळ्या अविभाज्य अंकांची सरासरी ही असेल?
Q23)
पृथ्वीची कक्षीय गती कशी आहे?
Q24)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
Q25)
एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाच एकूण सेकंद किती होतात?
Q26)
देव्हार्यात आठ ——– होत्या.
Q27)
‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q28)
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली जर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q29)
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी…. या नदीने कलम केलेल्या दरी भागात वसली आहे,
Q30)
धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?