Q1)
4,8,16,32,64,128….. यातील अकरावे पद कोणते?
Q2)
Choose the correct word for the Marathi word.प्रशासक :-
Q3)
……. या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत,
Q4)
20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी पंधरा कामगारांना रोज किती तास लागतात जास्त काम करावे लागेल?
Q5)
भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावावर आधारित होती?
Q6)
श्रीपती शेषाद्री प्रकरण जा समाजसुधारकाची संबंधित होते त्यांचे नाव काय?
Q7)
महाराष्ट्र पठारावर…… प्रकारची जंगले आढळतात.
Q8)
महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.
Q9)
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q10)
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला?
Q11)
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.अनाथ :-
Q12)
निती आयोगावर पूर्णवेळ सदस्यांची नेमणूक कोण करतो?
Q13)
पोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q14)
रिझर्व बँकेने ‘नॉन बँकिंग फायनान्स कंपनी’ विषयी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?
Q15)
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Q16)
20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Q17)
महाराष्ट्र शासनाने…….. यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली,
Q18)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान………..
Q19)
भारतामध्ये सरासरी साधारणपणे…..से.मी. पाऊस पडतो,
Q20)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q21)
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q22)
सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबई ……….येथे सुरू झाला.
Q23)
21 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड 19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत?
Q24)
ज्याची तुलना करावयाची आहे त्यास अलंकारांमध्ये काय म्हणतात?
Q25)
पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले दोन धरणे कोणती आहेत?
Q26)
नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत?
Q27)
40,000 रू ए बी सी डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे तर सी वाट्याला किती रक्कम येईल?
Q28)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणत्या ठिकाणी काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती,
Q29)
अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनी 85 असेल जर अजयच्या वडीलाचे वय अजय पेक्षा 25 वर्ष जास्त आहे तर अजयचे वडिलांचे आजचे वय किती?
Q30)
Article a, an, the are used before a……