Q1)
He Sougth a bride.change the voice.
Q2)
वाक्यातील या शब्दावरून क्रियेची स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती?
Q3)
1800 च्या 5/3 च्या 2/5 च्या 1/2=?
Q4)
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे.
Q5)
न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Q6)
………..यांनी हिंदी राजकारणाला अर्थकारणाची जोड दिली.
Q7)
‘निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
Q8)
महाराष्ट्रातील ……………. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत
Q9)
सकाळी 10वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
Q10)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q11)
खालील अंक मालिका पूर्ण करा..342. 306. 272. 240 ं
Q12)
कोणत्या प्रदेशांमध्ये रस्त्यांची वितरण पूरपातळी द्वारा निश्चित होईल?
Q13)
कुत्रा पायथ्याशी बसला.या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q14)
‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Q15)
जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो?
Q16)
खालीलपैकी मोसमी पावसामुळे मुख्यतः कोणापासून देशात जास्त पाऊस मिळतो?
Q17)
टुंड्रा प्रदेशातील लोक कोणत्या नावाने ओळखले जातात?
Q18)
‘बोधपर वचन’ या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Q19)
27 ही संख्या 167 संख्येच्या किती टक्के आहे?
Q20)
सुवर्ण मंदिर कुठे आहे?
Q21)
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q22)
संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q23)
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
Q24)
तीन संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Q25)
दक्षिण ध्रुवाच्या अक्षांश किती आहे?
Q26)
जर 2×8=20,3×9=31आणि 5×8=44 तर30×5=….?
Q27)
भारताचे राष्ट्रगीत जनगणमन चे लेखक कोण?
Q28)
खालीलपैकी कोणते राष्ट्रBRICSचे सदस्य नाही?
Q29)
पक्षी .खग, मासा.?
Q30)
‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.