Q1)
ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी ………हा मार्ग वापरला जातो.
Q2)
Two labour party MPs………….. For every habitation of the handicapped in the zero hour at the parliament today.
Q3)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे?
Q4)
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर…………
Q5)
What is the plural form of –goose:-
Q6)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q7)
उल्का पडल्यामुळे निर्माण झालेल्या भारतातील सरोवर कोणते आहे?
Q8)
‘अचानक येणारा पाहुणा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
Q9)
खालीलपैकी कोणता इंग्रजी शब्द नाही?
Q10)
पंचायतराज चा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते,?
Q11)
सर्वात कमी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 20 शतके करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
Q12)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q13)
हा महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे?
Q14)
अमित सुमित व रोहित यांच्या आजच्या वजनाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वय किती?
Q15)
गोमीत, पारधी,-भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Q16)
169,269,350,414,463,?
Q17)
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q18)
6:222:7:?
Q19)
पर्जन्यछायेच्या प्रदेशात मध्ये…….चे स्थान आहे?
Q20)
‘मौळी’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे?
Q21)
5,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Q22)
बादरायण संबंध असणे म्हणजेच…….
Q23)
‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?
Q24)
38,66,102,146,?
Q25)
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगाचे सर्वोच्च शिखर आहे?
Q26)
भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
Q27)
सुंदर राजन समिती कोणत्या घटकाशी निगडित आहे?
Q28)
मुलतानी मातीचा वापर ………साठी होतो.
Q29)
आज मंगळवार असेल तर आजपासून अकराव्या दिवशी कोणता वार येईल?
Q30)
कोणत्या रात्री चंद्राच्या प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही?