Q1)
पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लावा:अ) गांधी-आयर्विन करारब) राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यूक) दुसर्या जागतिक युद्धात जपानचा प्रवेशड) रॉयल इंडियन नेव्हीत उठाव.
Q2)
खरेदी किंमत 300 रुपये व विक्री किंमत 345 रुपये असल्यास…. रुपये नफा झाला,
Q3)
जतिनने 1,570रु वाचविले.सविताने जतिन पेक्षा 1,936रू जास्त वाचविले तर त्यांनी एकूण किती रुपये वाचविले?
Q4)
पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.चोराची पावले……..
Q5)
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे ला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले?
Q6)
ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते?
Q7)
ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?
Q8)
वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q9)
आपल्या तोंडातून निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?
Q10)
हिंदी या राष्ट्रभाषेचा प्रसारासाठी वर्धा येथे ……….साली महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
Q11)
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला?
Q12)
बेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आह
Q13)
खालीलपैकी ……….हे एक सामाजिक नेते होते.
Q14)
भारतातील गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
Q15)
पुढील संधी सोडवाप्रीत्यर्थ:-
Q16)
गोगलगाय……………. या संघात मोडते.
Q17)
सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते?
Q18)
……….. हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.
Q19)
2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.
Q20)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता?
Q21)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q22)
20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Q23)
नाशिक रोड येथे कशाचा कारखाना आहे?
Q24)
…………. ही पर्वतरांग जर्मनीमध्ये आहे.
Q25)
खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Q26)
महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती व जाती साठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत?
Q27)
2014 चे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण?
Q28)
होमरूल आंदोलन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या कोणत्या कालखंडात सुरू झाले?
Q29)
जगातील सर्वात धोकादायक बॉर्डर कोणत्या देशाची आहे ?
Q30)
राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रीमंडळातील कोणताही सदस्य वगळू शकतो: