Q1)
तुम्ही आत यावे,
Q2)
‘अद्दल’ शब्दासाठी विविध अर्थच्छट असलेले शब्द निवडा.
Q3)
स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Q4)
खालील वाक्यात असणार्या विभक्तीची संख्या किती आहे?मी घाईने गोठ्यातून बाहेर पडलो.
Q5)
When we went to the cinema the film……………
Q6)
खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स चा सदस्य नाही?
Q7)
तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
Q8)
Unless young people are employed there…………. Social unrest.
Q9)
खालीलपैकी भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q10)
केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे कार्य कोण करते?
Q11)
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q12)
प्राण्यांच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्वे नसतात हे वाक्य …..
Q13)
ज्यामध्ये ‘मानवी हक्क’ या शब्दाचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता?
Q14)
लुप्त पद कर्मधारय समास म्हणजे……. होय.
Q15)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q16)
ग्रामसभेचे सदस्य कोण असतात?
Q17)
वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे ?
Q18)
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q19)
महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात?
Q20)
1.0.3.2. 4.5.?
Q21)
ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात?
Q22)
‘अक्कलहुशारी’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q23)
दीपक नितीनला म्हणाला,” समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे, तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दिपकशी नाते काय?
Q24)
‘कटक’ या शब्दाचा अर्थ ओळखा.
Q25)
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
Q26)
महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Q27)
पुढील शब्दांतल शुद्ध शब्द अचूक ओळखा.
Q28)
सनी डेज आत्मचरित्र कोणाचे आहे?
Q29)
आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता ……..यांनी स्थापना केली?
Q30)
……… समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.