Q1)
14 ,?64.256
Q2)
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे तर लहान भावाचे वय काय?
Q3)
मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
Q4)
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q5)
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Q6)
टुंड्रा प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
Q7)
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ई – लर्निंग जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहेत?
Q8)
राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q9)
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q10)
प्रावरण आणि शिलावरण यास वेगळे करणार्या थरास काय म्हणतात?
Q11)
माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला पुढे त्याने पश्चिमे कडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसणे 3 किमी अंतर कापले त्यानंतर पुन्हा बसणे पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले त्यानंतर बसने पश्चिमेस पहिल्या प्रवास सुरू केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली आत्ताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बस थांब्यापासून किती अंतरावर आहे?
Q12)
एका विशिष्ट संकेतानुसार BEAT हा शब्द GIDV असा लिहितात तर त्यात संकेतानुसार SOUP हा शब्द कसा लिहिला जाईल?
Q13)
महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q14)
डोळा या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता?
Q15)
वडिलांचा पाराक्षणोक्षणीवाढत होता या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q16)
Choose the word that is the opposite end meaning of the word given –Pacify:-
Q17)
कोणत्याही वेबसाइटवर माहिती मिळवण्याकरिता खालील क्रिया योग्य क्रमाने लावा:अ) साईट पोस्ट करण्याकरिता ब्राउझर विनंती वेब सर्वर पासून वेबपृष्ठापर्यंतबब) तुमच्या वेब ब्राउझर मध्ये वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करणे.क) संगणक पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राउझर ने अर्थ लावणे.ड) आपल्या संगणकाकरिता सर्वरने इंटरनेटवर माहिती पाठवणे.
Q18)
Choose the correct synonym of word- Ghastly:-
Q19)
AI-आधारित MahaCrimeOS AI वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Q20)
Choose the correct spelling.
Q21)
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
Q22)
कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात?
Q23)
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q24)
मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q25)
महाराष्ट्र राज्यात…………….. या जिल्ह्यांमध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Q26)
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
Q27)
महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
Q28)
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
Q29)
‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q30)
खाली दिलेल्या शब्दांमधून त्याच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.