Q1)
श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Q2)
झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q3)
महाराष्ट्रात तरुणांनी बालोपासना करावी म्हणून गावोगावी हनुमान मंदिरे कोणी उभारली?
Q4)
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी -12 या जीवनसत्त्वाचा घटक आहे?
Q5)
आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे?
Q6)
मानवाने वापरात अनलेला पहिला धातु कोणता?
Q7)
वाक्यातील या शब्दावरून क्रियेची स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती?
Q8)
सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस———– म्हणतात.
Q9)
जानेवारीत सुरू झालेल्या दहा नव्या कार्यक्रमातील पाच विनोदी तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरू आहेत अन त्यात पाचही विनोदी कार्यक्रमाचा समावेश आहे वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे.
Q10)
आशिया खंडातील सर्वात मोठे बेट कोणते?
Q11)
2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेती यांग शुआंग-झी या कोणत्या देशाच्या लेखिका आहेत?
Q12)
4:64::2?
Q13)
जगातील सर्वात मोठ्या रुंदी मध्ये कोणत्या नदीचे नाव आहे?
Q14)
पृथ्वीशी जुळा ग्रह कोणता आहे?
Q15)
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच एकूण…… मतदार संघ आहे,
Q16)
‘संबोधन’ या विभक्तीचा प्रत्यय खालीलपैकी कोणता?
Q17)
भारता क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटांत…….वा पूर्ण सदस्य बनला आहे.
Q18)
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. 50 टक्के विद्यार्थी मराठी वर्तमानपत्र वाचतात. तर 25 टक्के विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q19)
‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Q20)
एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे अशांना…. म्हणतात,
Q21)
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Q22)
बेरीज करा.1749+2658+3132=…
Q23)
व्याकरणदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q24)
पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती .वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q25)
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Q26)
‘घरे अलगत डोकी उचलती काळोखाचा उशीवरून.’या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे?
Q27)
एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे-
Q28)
खालीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q29)
राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
Q30)
‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणते?