Q1)
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती?
Q2)
36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद?
Q3)
1851 मध्ये मुंबईत ‘बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी’ ही कापड गिरणी कोणी सुरू केली?
Q4)
‘जमात – उल – दावा’ ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
Q5)
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q6)
‘इस्रो’ ही संस्था कशाशी निगडित आहे?
Q7)
गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10/ 9/ 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?
Q8)
अथर्ववेदात शिवाला…… असे म्हटले आहे.
Q9)
पृथ्वी सूर्याभोवती फिरते .वाक्याचा काळ ओळखा.
Q10)
जगातील सर्वात मोठा उल्लका सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11)
मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कुठे झाला ?
Q12)
मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते?
Q13)
‘एकादशीच्या घरी शिवरात्र.’ या म्हणीचा अर्थ काय?
Q14)
नुकतेच राजीव गांधी खेळ रत्न अवार्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?
Q15)
सर 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला?अ) कोळ्यांनीब) भिल्लांनीक) वारल्यांनीड) कथाकऱ्यांनी
Q16)
ग्राम सभेचे सदस्य कोण कोण असतात?
Q17)
पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Q18)
‘रखरख’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे?
Q19)
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
Q20)
नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला. शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला. म्हणतात न——-
Q21)
कॅट ही युग पेक्षा वयाने तीन पट मोठी आहे. मिनी ही वयाने झरीनाच्या निम्मी आहे. युग मिनी पेक्षा वयाने मोठा आहे. सत्य हनुमानाची निवड करा.
Q22)
जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Q23)
चंदन करणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q24)
पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?
Q25)
खालीलपैकी मोसमी पावसामुळे मुख्यतः कोणापासून देशात जास्त पाऊस मिळतो?
Q26)
महाकवी भव भुती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
Q27)
पाच अंकी, चार अंकी व तीन अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती येते.
Q28)
पुढील वाक्याचा काळ ओळखा.‘ देवकी गीत गात आहे.’
Q29)
पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
Q30)
सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ‘बहिष्कृत भारत’ हे काय होते?