Q1)
खालील शब्दाचा समास ओळखा.चोरभय :
Q2)
कोणता रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला सर्व गटाचे रक्तगट चालतात?
Q3)
महाराष्ट्रात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर (801)….. जिल्ह्यात आहे.
Q4)
समूह दर्शक शब्द लिहा. – गाय
Q5)
‘कृष्णकुमार’ या टोपणनावाने कोणते कवी ओळखले जातात?
Q6)
वाक्यात नामाऐवजी येणारे शब्द म्हणजेच……,
Q7)
नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये (1981ते 2012) सरकारी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर……. होता?
Q8)
महाराष्ट्रातील……….. विभागात सर्वात कमी वने आहेत.
Q9)
ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात?
Q10)
‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.
Q11)
अमित सुमित व रोहित यांच्या आजच्या वजनाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वय किती?
Q12)
अंबाजोगाई या शहराचे. निजाम कालीन नाव काय होते?
Q13)
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
Q14)
जागतिक ‘मानवी हक्क दिवस’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
Q15)
बंची टॉप हा रोग विशेषता कोणत्या पिकांमध्ये आढळतो?
Q16)
चाऱ्याची एक गासडी 9 वासरे व सात गाईंना पुरते. तर याच मानाने 9 गासड्या चारा 54 वासरे व किती गाईंना पुरेल?
Q17)
Choose the correct spelling in the following options.
Q18)
आजन्म , आमरण , आकर्ण या शब्दांमध्ये आलेला उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही ?
Q19)
जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी…….. यांनी इ.स मधील1944 मध्ये ‘समता मंच ‘स्थापन केला.?
Q20)
‘पॉवर्टी ऐंड अनब्रिटिश रुल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q21)
दाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा,
Q22)
…… हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे?
Q23)
मराठवाड्यातील लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
Q24)
कर्णापासून कान यांसारख्या शब्दांना काय म्हणतात?
Q25)
बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?
Q26)
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
Q27)
जानवी चा जन्म सन 2020 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झाला असून त्या दिवशी शनिवार होता तर जानवीचा (2021) यावर्षीचा वाढदिवस कोणत्या वारी आला होता?
Q28)
‘नवनीत’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा.
Q29)
संबोधनयुक्त शब्दरूप कोणते?
Q30)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?