पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्रात पंचायत राज्यव्यवस्था …….  पासून अमलात आली,
Q2) 
कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
Q3) 
‘अर्णव’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q4) 
Choose the wrong synonym of -‘savage’
Q5) 
पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
Q6) 
Choose the correct alternative from the following to fill in the blank:When I reached his house , he —- a letter.
Q7) 
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q8) 
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q9) 
दक्षिण अमेरिकेतील झाड विरहित गवताचा प्रदेश कोणता?
Q10) 
भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?
Q11) 
महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत?
Q12) 
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Q13) 
कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते?
Q14) 
महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या,….. आहे?
Q15) 
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Q16) 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो ?
Q17) 
नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?
Q18) 
803 * 15 =?
Q19) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31………?……..
Q20) 
‘ज्याने हे भांडण उघडले तो माघार घेईल.’या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे.
Q21) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q22) 
‘दादा पायी चालत आले’ या वाक्यातील ‘पायी’ या सप्तमी विभक्ती च्या रुपाचा कारकार्थ कोणता?
Q23) 
भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q24) 
खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Q25) 
कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत ?
Q26) 
पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?
Q27) 
2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यांग शुआंग-झी यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला?
Q28) 
‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण?
Q29) 
18 बिस्किटाचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
Q30) 
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?