Q1)
‘सलाम’ या साहित्याचे लेखक कोण?
Q2)
जहाज या शब्दातील ‘ज’ वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे?
Q3)
विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Q4)
—— हे विशेषण विकारी नाही.
Q5)
भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे?
Q6)
महाराष्ट्राचे लोक नृत्य कोणते आहे?
Q7)
‘आगाखान कप ‘………….खेळाशी संबंधित आहे.
Q8)
‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Q9)
धनानंद च्या राज्याची राजधानी कोणती होती?
Q10)
गणसंख्येच्या अभावी लोकसंख्येची बैठक कोण तहकूब करतो?
Q11)
परस्पर संबंध ओळखा, 9.29.::11?
Q12)
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q13)
हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या . कलमांमध्ये दिले आहे.
Q14)
828 व 612 यांचा मसावी किती?
Q15)
नानासाहेब पेशव्यांचा वकील कोण होता?
Q16)
बंदुकीतून सोडलेली गोळी लाकडाच्या उंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते?
Q17)
जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q18)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q19)
……. यांना भारताचे जल पुरुष म्हणून ओळखले जाते?
Q20)
एका बीजा केला वास! मग भोगिले कणीसकळे सकळा हा भाव! लहान थोर आवरी जीव हा अभंग कोणी लिहिला?
Q21)
महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ………..यांनी स्थापन केले.
Q22)
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?
Q23)
“इष्ट भासेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार”. हे खालील पैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे?
Q24)
Choose the given sentence from active to passive form.she is singing a song.
Q25)
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q26)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?
Q27)
1920 सली माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते ?
Q28)
राजस्थान मधील अबूच्या पहाडात दिलवाडा येथील संगमरवरावर कोरीव कामासाठी प्रसिद्ध मंदिरे…… धर्माची आहेत,
Q29)
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत?अ) कामठीब) देवळालीक) साताराड) खडकी
Q30)
आरबीआयचे मुख्यालय कोठे आहे?