पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 13-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालील पकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहेत/अ . विदेशी गुंतवणूकब. करक. सार्वजनिक खर्चड. बँक दर धोरण
Q2) 
ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे राज्याच्या……….भागात पाऊस पडतो.
Q3) 
‘मी मुंबईला जाईल.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q4) 
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q5) 
पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा?
Q6) 
खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता?
Q7) 
गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q8) 
देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
Q9) 
बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?
Q10) 
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे?
Q11) 
डोळ्यात अंजन घालणे म्हणजे……..
Q12) 
‘संपूर्ण भूमी ईश्वराची आहे.’ ही घोषणा कोणी केली?
Q13) 
खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही?
Q14) 
विदर्भात हिंदुस्तानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते?
Q15) 
प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टाध्यायी’ कोणी लिहिले होते?
Q16) 
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Q17) 
20 एप्रिल 2016 ला बुधवार होता तर. 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q18) 
महाराष्ट्रात ‘संत तुकाराम वनग्राम योजना’ केव्हा सुरू करण्यात आली ?
Q19) 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते.
Q20) 
गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे.प्रयोग ओळखा.
Q21) 
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतली जाते?
Q22) 
‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q23) 
राम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?
Q24) 
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Q25) 
ऑपरेशन थ्री स्टार कशाशी संबंधित आहे?
Q26) 
‘जनक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q27) 
Billiards………….. An expensive game.
Q28) 
जिभेच्या आतील भागात कोणत्या चवीचे ज्ञान होते?
Q29) 
‘विद्वान’ या पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द काय आहे?
Q30) 
एका बिजा केला वास ! मग भोगीले कणीस !!कळे सकळा हा भाव ! लहान थोरांवरी जीव!!हा अभंग कोणी लिहिला?