पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चुकीचा गट ओळखा.
Q2) 
खालीलपैकी भिन्न शब्द ओळखा.
Q3) 
काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे,
Q4) 
खालीलपैकी कोणाचा ‘पिळवणुकी विरुद्धच्या हक्कात’ समावेश होत नाही?
Q5) 
बंदी जीवन ही पुस्तिका कोणी दिली?
Q6) 
पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत ? – अजाण , अबोल, अनोळखी
Q7) 
पृथ्वीवर एकूण किती किती महासागर आहेत ?
Q8) 
‘राम लक्ष्मण’ हे ……या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
Q9) 
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q10) 
100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती आहे?
Q11) 
सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते?
Q12) 
माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांनी माहिती मिळवण्याचा अर्ज मिळवल्यावर………….दिवसात माहिती दिली पाहिजे?
Q13) 
खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी प्लिहेमध्ये नाश पावतात?
Q14) 
1857 च्या उठावातील क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते?
Q15) 
‘ऐकणे’ या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?
Q16) 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली,
Q17) 
….. राज्याच्या सीमा नेपाल भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेले आहेत,
Q18) 
द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पटवण्यासाठी किती कालावधी लागेल?
Q19) 
वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे ?
Q20) 
‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q21) 
खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Q22) 
लवकर या शब्दाची जात ओळखा,
Q23) 
अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते. पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालील पैकी कोणत्या गुणधर्मामुळे होते?
Q24) 
95%=…
Q25) 
‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे’ या वाक्यातील ‘न लगे’ हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ?
Q26) 
खाण्याचा सोडा म्हणजे काय?
Q27) 
19 शतकामध्ये इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे?अ) दादाभाई नौरोजी  ब) न्यायमूर्ती रानडे.क) रामेश चंद्र दत्त    ड) आर सी मजुमदार
Q28) 
नाशिक जिल्ह्याचा……….. भाग डोंगराळ आहे.
Q29) 
सुंदर्बन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.
Q30) 
एका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली 0?