GK Test 1

Welcome to your GK Test 1

1. 
महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली ?

2. 
महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?

3. 
तपोवन ही कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4. 
मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?

5. 
वाघाप्रमाणे मगरी साठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते ?

6. 
पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण ?

7. 
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

8. 
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

9. 
मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?

10. 
गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?

11. 
धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते ?

12. 
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले होते ?

13. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे ?

14. 
पारस औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?

15. 
सर्वात मोठा दिवस कोणता ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
Scroll to Top