Q1)
मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?
Q2)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q3)
सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते
Q4)
पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?
Q5)
सुजाता दोन बहीण व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहीण किती?
Q6)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q7)
कोणत्या देशाचे सीमा भारतात सर्वात कमी लागून आहे?
Q8)
सरासरी काढा.50,100,500,1000,1500
Q9)
खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते?
Q10)
लीप वर्षात कोणता महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो?
Q11)
साडे बाराशेचे 12% म्हणजे किती?
Q12)
एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Q13)
400,274,209,181,172,?
Q14)
‘ज्याला’ या सर्वनामाचे प्रकार कोणता?
Q15)
5+10+15+20+25+……..+90=?
Q16)
2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?
Q17)
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त होते?
Q18)
मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती?
Q19)
अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?
Q20)
खालीलपैकी जागतिक आदिवासी दिन कोणता?
Q21)
महाराष्ट्राच्या पठारावर…… खडक मोठ्या प्रमाणात आढळतो,
Q22)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Q23)
एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Q24)
मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीजनर्मिती केंद्र बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
Q25)
गुरांचा समूह म्हणजे?
Q26)
पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,
Q27)
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q28)
बीड जिल्ह्यातील….. सहकारी साखर कारखाना,
Q29)
4368 ही संख्या 8400 च्या किती टक्के आहेत?
Q30)
या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?