पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘सदाचार’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.
Q2) 
पसायदान कोणी लिहिले?
Q3) 
सोडवा.11, 14, 19, 26, ?
Q4) 
विजोड पद ओळखा?912,418,219,714,813,615….
Q5) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q6) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q7) 
खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,
Q8) 
खालील क्रमातील गाळलेली संख्या लिहा.172,292,447,……..
Q9) 
जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?
Q10) 
लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?
Q11) 
अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?
Q12) 
5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Q13) 
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?
Q14) 
25,75,100 या संख्यांचा लसावी काढा?
Q15) 
एक हेक्टर म्हणजे किती गुंठे ?
Q16) 
1962 मध्ये निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…… जागा होत्या,
Q17) 
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य……………. या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Q18) 
46-52-72-36+45-13-25=?
Q19) 
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Q20) 
बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?
Q21) 
…… हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात,
Q22) 
छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणता किल्ला जिंकता आला नाही?
Q23) 
इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?
Q24) 
भिन्न शब्द ओळखा,
Q25) 
‘नर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q26) 
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Q27) 
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
Q28) 
एका माणसाच्या रांगेमध्ये मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?
Q29) 
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q30) 
मराठीत किती वचन आहेत?