Q1)
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q2)
…….. तर्फे महालेखापाल ची नियुक्ती केली जाते,
Q3)
सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे सातवी संख्या 96 असल्यास सर्व सात संख्यांची सरासरी किती होईल?
Q4)
भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Q5)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q6)
पहिल्या क्रमावर 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q7)
18 पेनांची किंमत 270 रुपये आहे तर 15 पेनांची किंमत किती?
Q8)
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला….. म्हणतात,
Q9)
खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q10)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q11)
24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Q12)
विसंगत ओळखा.
Q13)
महाड येथील वरदविनायक स्थान कोणत्या तालुक्यात आहे?
Q14)
आमंत्रित हा शब्द चा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q15)
तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q16)
संयुक्त राष्ट्र संस्थाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
Q17)
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम ओळखा.
Q18)
खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?
Q19)
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Q20)
एके वर्षी महाराष्ट्र दिनी बुधवारी आला तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल?
Q21)
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ ….या जिल्ह्यात आहे,
Q22)
तीन संख्यांची सरासरी 150 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्याची सरासरी किती?
Q23)
खगोलिया अंतर अंतर कशात मोजतात?
Q24)
‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
Q25)
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता
Q26)
जर कोणत्या संख्येला 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?
Q27)
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Q28)
रोजगार हमी योजनेचे जनक………………
Q29)
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Q30)
‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.