पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 26-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?
Q2) 
‘बोका’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.
Q3) 
750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Q4) 
40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q5) 
74088 चे घनमूळ किती?
Q6) 
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यात आदिवासी चे प्रमाण जास्त आहे ?
Q7) 
दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि तेच काम 7 दिवसात संपवतात तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम किती दिवसात संपेल?
Q8) 
सिंह .छावा ,घोडा.?
Q9) 
झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते
Q10) 
उत्तर व आग्नेय या देशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती?
Q11) 
9+9×9-9÷9=?
Q12) 
‘चौदावे रत्न दाखवणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा.
Q13) 
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q14) 
विसंगत वर्ण शोधा?
Q15) 
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q16) 
‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.
Q17) 
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
Q18) 
‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q19) 
दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?
Q20) 
सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?
Q21) 
20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?
Q22) 
……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?
Q23) 
कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,
Q24) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q25) 
8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?
Q26) 
सगुना उगवता सूर्य पाहते व डावीकडे एकदा काटकोनात वळते तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती?
Q27) 
42 मीटर लांबीचे कपड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येकी तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q28) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q29) 
2225+450÷5-220×8.5=?
Q30) 
पायाखाली रान झाली सारे. या वाक्यातील क्रियापद ओळखा?