Q1)
बाबुराव पेंटर यांनी…………… मराठी चित्रपट काढला.
Q2)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q3)
42 मीटर लांबीचे कपड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येकी तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q4)
साडेआठ किलोग्राम खजुरच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पैसे होतील?
Q5)
जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती केव्हा येईल?
Q6)
मधु लाडू खात असे काळ ओळखा.
Q7)
8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
Q8)
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Q9)
तू त्या राजपुत्रालावरया वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Q10)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q11)
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q12)
ग्रहाक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Q13)
एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना………. म्हणतात.
Q14)
सतीबंदी कायदा कधी पास झाला?
Q15)
खालीलपैकी दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?
Q16)
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q17)
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q18)
‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q19)
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……………… म्हणतात.
Q20)
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Q21)
17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Q22)
……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q23)
भारतात सर्वाधिक लोक ……..हे अन्न खातात,
Q24)
हिमरुशाली करिता प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता?
Q25)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q26)
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तेच राहिलेले शब्द म्हणजेच?
Q27)
24,39,416,525?
Q28)
20 चित्र बनविणे करिता 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात बनवणार?
Q29)
जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला नाही?
Q30)
ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालील पैकी कोणती आहे?