Q1)
ह्रदय मिनिटाला किती रक्त पंप करते?
Q2)
अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?
Q3)
हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q4)
श्याम कडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शाम जवळ कोंबड्या किती?
Q5)
डेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.
Q6)
फाईडिंग दि गॅप्स या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच………..
Q7)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q8)
एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Q9)
25,75,100, यांचा लसावी काढा,
Q10)
सलील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q11)
एक दोरी बारा ठिकाणी कापले असतात तिचे किती तुकडे होतील?
Q12)
एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Q13)
महाराष्ट्रातील कोणत्या जिला सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
Q14)
भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता अयोग करतो ?
Q15)
24 चे एकूण विभाजक किती?
Q16)
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q17)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q18)
भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?
Q19)
नामा ऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात,
Q20)
चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण?
Q21)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q22)
पुढील पर्यायातून ऐहीक शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्यायची नीवड करा?
Q23)
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग पैकी औरंगाबाद येथे स्थित ज्योतिर्लिंग कोठे आहे?
Q24)
रामेश्वर विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती. चालू वर्षी 368 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
Q25)
एका वर्तुळाचे त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q26)
मुस्लिम लीग या संघटनेचे स्थापक कोण होते?
Q27)
न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?
Q28)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q29)
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q30)
2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?