Q1)
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?
Q2)
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q3)
भारतात कर आकारणी करिता कोणता कर पद्धतीचा अवलंब केला जातो ?
Q4)
अति तिथे…………….?
Q5)
रेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?
Q6)
लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?
Q7)
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q8)
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?
Q9)
खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
Q10)
‘आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q11)
‘कोण आहे रे तिकडे’या वाक्यात पुढे कोणते चिन्ह येईल?
Q12)
खालीलपैकी कोणते राज्य हे केंद्रशासित प्रदेश :फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते?
Q13)
लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?
Q14)
एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्याआधीच्या हप्त्याचे 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q15)
एक बूट पाण्याचा प्रवाह च्या दिशेने 16 किमी दोन तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला चार तास लागतात संत पाण्यात बोटीचा वेग किती?
Q16)
अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q17)
25×24=600 तर 2500×2400=?
Q18)
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-
Q19)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q20)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q21)
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q22)
जागतिक ज्युनिअर शूटिंग चॅम्पियनशिप 2021 मध्ये स्पर्धा कोठे झाले?
Q23)
विभक्ती ओळखा.‘मी हसतो.’
Q24)
5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Q25)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Q26)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q27)
संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
Q28)
न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?
Q29)
प्रयोग ओळखा. माझ्याच्याने जिना चढवतो.
Q30)
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?